ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मिसूरी नदी
मिसूरी नदी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिसिसिपी नदीची सर्वांत लांब प्रमुख उपनदी. नदीपात्रातील रेतीचे प्रमाण जास्त असल्याने ती ‘बिग मडी’ या टोपणनावानेही ओळखली जाते. ४,१३० किमा. लांबीच्या या नदीचे जेफर्सन (रेडरॉक), मॅडिसन व गॅलटिन हे प्रमुख शीर्षप्रवाह असून ते माँटॅना राज्याच्या नैर्ऋत्य भागात रॉकी पर्वतरांगेत सस. पासून सु. १,२१५ मी. उंचीवर उगम पावतात.
मॅडिसन
मॅडिसन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील विक्सॉन्सिन राज्याची राजधानी व डेन परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,७०,६१६ (१९८०). हे राज्याच्या दक्षिणमध्य भागात, र्मेडोट व मनोन या दोन सरोवरांदरम्यानच्या संयोगभूमीवर वसले आहे. याच्या दक्षिणेस किगॉन्स व वॉबीस ही दोन सरोवरे आहेत.
विकासपिडीया जिल्हास्तरीय कार्यशाळा - वाशीम
विकासपिडीया जिल्हास्तरीय कार्यशाळा - दिनांक ९ डिसेंबर २०१६ , स्वागत लॉन्स, मानसिंग चौक, शुक्रवार पेठ, वाशीम
लिंबूवर्गीय फळपिकांबाबत चार दिवसीय निवासी प्रशिक्षण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील विस्तार शिक्षण संचालनालयाच्या लिंबूवर्गीय फळपिकांवर मराठवाडाकरिता तत्रंज्ञान अभियांनातर्गत चार दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम
शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५ -आंतरराष्ट्रीय परिषद
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) संस्थापक अध्यक्ष वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्हीएसआयतर्फे १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान ‘शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५’ या आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे
विकासपिडीया जिल्हास्तरीय कार्यशाळा - अकोला
विकासपिडीया जिल्हास्तरीय कार्यशाळा - दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ , हॉटेल शहनाई , जवाहरनगर , अकोला
GST - FAQs (वस्तू आणि सेवाकर - नेहमी विचारले जाणारे प्रश्न)
वस्तू आणि सेवाकर अर्थात GST विषयी वेगवेगळ्या विषयांवरील नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यावर दिले जाणारे समर्पक उत्तरे या विभागात दिले आहेत
English to Hindi Transliterate